मा. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते हुरडा महोत्सवाचे उदघाटन

भूम तालुक्यातील तिन्त्राज येथे बुधवारी कृषि विभाग व जिल्हा पर्यटन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ च्या निमित्ताने हुरडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवास जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे जिल्हा परिषदेचे CEO राहुल गुप्ता, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री अभिमन्यू काशीद, उपविभागीय कृषि अधिकारी श्री भोसले तालुका कृषि अधिकारी श्री गायकवाड, मंडळ कृषि अधिकारी श्री रायकर इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी बैल गाडीतून उपस्थिती लावली. तसेच शेतकर्यांनी ज्वारी पिकासोबतच इतर पौष्टिक तृणधान्यची लागवड करावी असे आवाहन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →