पौष्टिक तृणधान्य बाबत भित्ती पत्रकांचे विमोचन

उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील मौजे तिन्त्राज येथे हुरडा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. सादर कार्यक्रमावेळी जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या पौष्टिक तृणधान्य बाबतच्या भित्ती पत्रकांचे विमोचन मा. जिल्हाधिकारी श्री सचिन ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राहुल गुप्ता, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री अभिमन्यू काशीद, उप विभागीय कृषि अधिकारी श्री शुक्राचार्य भोसले, श्री गायकवाड, श्री निखील रायकर व गावातील शेतकरी इत्यादी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →