आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निम्मीत मौजे- शिरवळ ता खंडाळा जि सातारा येथे महिला कार्यशाळेचे आयोजन

महाराष्ट्र शासन कृषि विभाग , तालुका कृषि अधिकारी खंडाळा यांच्या वतीने आज दिनांक 15 फेब्रुवारी 2023 रोजी मौजे- शिरवळ येथील कबुले सभागृह मध्ये शिरवळ भागातील शिवदुर्गा प्रभाग संघ च्या महिला यांच्या साठी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसार मोहीम कार्यशाळा आयोजित करण्यात आला होता. सदरील कार्यशाळेत पौष्टिक तृणधान्य , PMFME, MREGS या योजनेची सविस्तर माहिती दिली. सदरील कार्यशाळासाठी श्री. वाघमारे BDO खंडाळा, श्री. विलास धायगुडे- कृषि अधिकारी TAO खंडाळा, श्री. वैभव क्षीरसागर- मंडळ कृषि अधिकारी खंडाळा, श्री. निलेश नारकर- कृषि पर्यवेक्षक खंडाळा-2, श्रीमती- जि.पी.लाड- कृषि सहाय्यक शिरवळ, श्री. समीर चव्हाण आत्मा BTM,

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →