शासकीय आश्रम शाळा कोडीद तालुका शिरपूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य 2023 अंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश गंगाराम पावरा व समुदाय वैदकिय अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक कर्मचारी व तालुका कृषि अधिकारी अनिल निकुंभ व विद्यार्थी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →