मौजे भाटपुरा ता शिरपूर येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत विविध तृणधान्यांचे आहारातील महत्त्व यावर माहिती दिली. समवेत सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य भाटपुरा व ग्रामस्थ शेतकरी बांधवांना माहीती दिली

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →