जिल्हा कृषि महोत्सव २०२३ निमित पौष्टीक तृणधान्य चे दालन

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३निमित्त जिल्हा कृषि महोत्सव उस्मानाबाद येथे पौष्टीक तृणधान्य चे वेगळे दालन उभे केले आहे. या दालनात भूम तालुक्यातील विविध प्रकारच्या ज्वारीचया जाती चे प्रत्यक्ष नमुने सादर केले आहेत. या दालनात कळंब तालुक्यातील कृषि सहायक यांनी पौष्टीक तृणधान्य पासून बनवलेली रांगोळी काढली होती. या रांगोळीने भेट देणाऱ्याचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. सदर कार्यक्रम पाच दिवस चालणार असून जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्ह्यांचे नोडल अधिकारी यांनी केले आहे.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →