आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आली.यावेळी विविध शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून श्री अनिल महामुलकर कृषि अधिकारी जिअकृअ सातारा यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व व आरोग्य विषयक फायदे याविषयी माहिती दिली सदर कार्यक्रम माननीय श्री विजयकुमार राऊत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमचे आयोजन करण्यात आले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →