“आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023″ अंतर्गत मौजा सेलूकाटे ता. वर्धा येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त प्रभातफेरी काढून पौष्टिक तृणधान्याबाबत जनजागृती करण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वर्धा

Learn More →