मौजे- मोहरा ता. कन्नड येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने शेतकऱ्यांना कृषी सहाय्यक निलेश खाडे, कृषी पर्यवेक्षक दीपक बिरारे, तसेच मंडळ कृषी अधिकारी प्रवीण सर्कलवाड यांनी पौष्टिक तृणधान्य लागवड व त्याचे आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद

Learn More →