आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ प्रचार व प्रसिद्धी मौजे मोहरा ता. कन्नड जिल्हा औरंगाबाद

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत महाराष्ट्र मिलेट मिशन च्या माध्यमातून मंडळ कृषी अधिकारी पिशोर ता.कन्नड कार्यक्षेत्रात मौजे.मोहरा येथे पौष्टिक तृणधान्य आहाराचे महत्व व जनजागृती मोहीम कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी सर्व उपस्थितांना पौष्टिक तृणधान्य आहारातील वापरासाठी प्रतिज्ञा घेण्यात आली.
प्रसंगी उपस्थित मोहरा गावातील शेतकरी, श्री.समाधान गाडेकर सरपंच, संतोष खंबाट, संजय गोराडे कृषी मित्र तसेच कृषी सहाय्यक निलेश खाडे, कृषी पर्यवेक्षक दीपक बिरारे, मंडळ कृषी अधिकारी प्रवीण सरकलवाड उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद

Learn More →