आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ प्रचार व प्रसिद्धी मौजे चापानेर ता. कन्नड जिल्हा औरंगाबाद

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत महाराष्ट्र मिलेट मिशन च्या माध्यमातून मंडळ कृषी अधिकारी कन्नड, तालुका कन्नड कार्यक्षेत्रात मौजे चापानेर येथे पौष्टिक तृणधान्ये विषयी आहाराचे महत्त्व व जनजागृती मोहीम कार्यक्रम राबविण्यात आला.यावेळी उपस्थित शेतकरी यांना तृणधान्य आहारातील समावेश बाबत शपथ देण्यात आली.याप्रसंगी चापानेर मधील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.याप्रसंगी मंडळ कृषी अधिकारी श्री घुगरकर ,कृषी पर्यवेक्षक श्री मनोज पोतदार, कृषी सहाय्यक श्री अमोल वाळुंजे ,श्री संदीप शिरसाठ, पत्रकार श्री पवन अकोलकर, श्री प्रमोद मोरे व ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद

Learn More →