आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ प्रचार व प्रसिद्धी मौजे तिडका व अंजोळा ता. सोयगाव जिल्हा औरंगाबाद

मौजे तिडका व अंजोळा येथे तालुका कृषी अधिकारी एस.जी.वाघ यांच्या मार्गदर्शनाखालीआंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य 2023अंतर्गत मानवी आहारात पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व व प्रचार मोहीम राबवण्यात आली . दररोजच्या आहारात पौष्टिक तृणधान्य घेतल्यामुळे मानवी शरीरास होणारे फायदे व पुढील काळात तृणधान्य पिकांचे पेरणी क्षेत्र कसे वाढवता येईल याविषयी कृषी सहाय्यक सतीश बोरसे यांनी मार्गदर्शन केले .कार्यक्रमास सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद

Learn More →