आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनी वसतिगृह येथे आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 प्रचार प्रसिध्दी मोहीम

आतंरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 प्रचार प्रसिध्दी मोहीम अंतर्गत श्री . तानाजी खर्डे उपविभागीय कृषी अधिकारी शहादा व श्री खैरनार मंडळ कृषि अधिकारी यांनी आदिवासी मुलांचे व मुलींचे वसतीगृह मौजे मोहीदे त. श. येथे मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →