मिरज जि.सांगली

दिनांक 8-2-2023 रोजी सलगरे येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृण धान्य वर्षानिमित्त येथे चर्मकार समाज हॉलमध्ये कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमांमध्ये मंडळ कृषी अधिकारी सौ अलका आवटी यांनी पौष्टिक तरुण धान्याची ओळख गरज व त्याचे महत्त्व पटवून दिले तसेच पी एम एफ एम इ बाबत माहिती दिली सदर कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य सुनंदा चौगुले व आक्काताई आजे टराव कृषी पर्यवेक्षक जितेंद्र कवठेकर कृषी सहाय्यक गिरीश भोजे व धनाजी नागटिळक तसेच सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →