ता. एरंडोल : मौजे अंतुर्ली खुं.येथे आंतर राष्टीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत पौष्टिक तृणधान्य महत्व प्रचार प्रसिध्दी…..

मौजे अंतुर्ली खुं.येथे आंतर राष्टीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत पौष्टिक तृणधान्य महत्व प्रचार प्रसिध्दीसाठी गावातील सप्ताहा निमित्त किर्तनाचा कार्यक्रमात तृणधान्यांचे आहारातील महत्व याबाब जन समुदयास माहिती दिली.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →