आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या अनुषंगाने मौजे रुनमडी साक्री जि. धुळे येथे प्रचार प्रसिद्धी करण्यात आली. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे 03/02/2023 in News Tagged धुळे - 0 Minutes आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या अनुषंगाने मौजे रुनमडी साक्री जि. धुळे येथे प्रचार प्रसिद्धी करण्यात आली. यावेळी कृषि सहाय्यक श्रीमती.सी.बी.भवरे व श्री. व्ही.के गावित. यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन् केले शेअर करा...