आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष-२०२३, ज्वारी समर्पित महिना फेब्रुवारी निमित्त जि.प.शाळा,तळवेल ता.भुसावळ येथिल विद्यार्थी व शिक्षक वृंदांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच पौष्टिक तृणधान्यची घोषवाक्य व म्हणी पोस्टरच्या माध्यमातून वदवून घेतल्या