आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ च्या अनुषंगाने मौजे उंभर्टी ता. साक्री जि. धुळे येथे प्रचार प्रसिद्धी करण्यात आली यावेळी कृषि सहाय्यक श्रीमती. सिमा सोनवणे यांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे 30/01/2023 in News Tagged धुळे - 0 Minutes शेअर करा...