दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य 2023 च्या निमित्ताने आयोजित केलेल्या मिलेट दौड करिता माननीय जिल्हाधिकारी श्री अमन मित्तल यांनी हिरवी झेंडी दाखवून मिलेट दौड चे उद्घाटन केले याप्रसंगी माननीय संचालक विस्तार व प्रशिक्षण श्री विकास पाटील, संचालक आत्मा श्री दशरथ तांबाळे, विभागीय सहसंचालक नाशिक विभाग नाशिक श्री मोहन वाघ, श्री एस राजकुमार पोलीस अधीक्षक जळगाव आयुक्त महानगरपालिका जळगाव श्री देविदास पवार माननीय अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री गवळी साहेब जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री संभाजी ठाकूर कृषी उपसंचालक श्री अनिल भोकरे व जळगाव रनर्स ग्रुप प्रमुख श्री किरण बच्छाव व त्यांचे सहकारी व इतर कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी इतर मान्यवर उपस्थित होते.