विद्या मंदिर मौजे सांबरे, ता.- गडहिंग्लज , जिल्हा- कोल्हापूर येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये मिलेट जागरूकता कार्यक्रम संपन्न.

दिनांक- ९.0८.२०३ रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त विद्या मंदिर मौजे सांबरे, ता.- गडहिंग्लज , जिल्हा- कोल्हापूर येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये मिलेट जागरूकता कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमांमध्ये आहारातील पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व कृषी विभागामार्फत सांगितले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →