दि.11/08/2023 रोजी एरंडोल विद्यालयात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण करणे योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्ये बाबत जागरूकता…

आज दि.11/08/2023 रोजी एरंडोल येथील , र.ति.काबरे माध्यमिक विद्यालयात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण करणे योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये तृणधान्ये बाबत जागरूकता निर्माण करणे, मिलेट ऑफ द मंथ ( राजगिरा) आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 -(मिलेट मिशन) 2023 अंतर्गत कृषी विभागामार्फत कार्यक्रम घेण्यात आला पौष्टिक तृणधान्य व त्याचे आहारातील महत्त्व याविषयी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच पुढील पिढीसाठी त्यांच्या आरोग्यासाठी तृणधान्याचे महत्त्व विषद केले.सदर कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी एरंडोल श्रीमती प्राजक्ता पाटील मॅडम, श्री .किशोर साळुंखे कृषीपर्यवेक्षक ,एरंडोल ,श्री .धनंजय सावंत , कृ.स. एरंडोल , श्री .भुषण वाघ बि.टि.एम. आत्मा तसेच शाळेचे मुख्याध्यापक ,पर्यवेक्षक , शिक्षक वर्ग व शाळेतील सर्व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →