दिनांक 3/8/2023 रोजी मौजा सुमठाणा तालुका भद्रावती येथे पोषण शक्ती जागरुकता कार्यक्रम

मौजा सुमठाणा तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथे दिनांक 03/08/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुमठाणा  येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत श्री.भरडे सर मंडळ कृषी अधिकारी भद्रावती व कृषी पर्यवेक्षक सौ.एम.पी.ताजणे .यांनी मुलांना तृणधान्य चे आहारातील महत्त्व तसेच पिक विमा बाबत मार्गदर्शन करण्यात आले त्यावेळेस शाळेतील मुख्याध्यापक श्री ताडघरे सर व इतर शिक्षक वृंद तसेच  मुले हजर होती.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

Learn More →