मौजे कोळवद ता.यावल.येथे पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 कार्यक्रम…

मौजे कोळवद ता.यावल.येथे पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 जिल्हा परिषद मुलांची शाळा कोळवद येथे आरोग्य विषयी जनजागृती पोष्टीकतृण धान्याचे महत्व, जीवनमान आयुष्य कसं वाढेल, विद्यार्थी हे उद्याचे देशाचे भविष्य आहे याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली, श्री मंडल कृषी अधिकारी पी आर कोळी साहेब, कृषी पर्यवेक्षक निलेश पाटील साहेब ,कृषी सहाय्यक जी.टी निंबोळकर, विद्यार्थी व शिक्षक आणि उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →