मौजे सरोळी येथे विद्या मंदिर सरोळी शाळेत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना विद्यार्थी जागृती मोहीम कार्यक्रम संपन्न.

दिनांक – ०४/०८/२०२३ रोजी मौजे सरोळी तालुका- गडहिंग्लज , जिल्हा- कोल्हापूर येथे विद्या मंदिर, सरोळी शाळेत “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023” निमित्त प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना विद्यार्थी जागृती मोहीम कार्यक्रम संपन्न झाला. पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व पौष्टिक तृणधान्याची ओळख व मिलेट ऑफ द श्रावण मंथ म्हणून राजगिरा उपयुक्त ते विषयी माहिती कृषी विभागा मार्फत देण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →