प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना विद्यार्थी जागृती मोहीम कार्यक्रम निमित्त माजी सरपंच व कृषि पदवीधर श्री सचिन कांबळे यांनी मार्गदर्शन.

मौजे कुंबळहाळ, तालुका- गडहिंग्लज , जिल्हा- कोल्हापूर येथील विद्या मंदिर मध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना विद्यार्थी जागृती मोहीम कार्यक्रमात माजी सरपंच व कृषि पदवीधर श्री सचिन कांबळे यांनी मार्गदर्शन केले. सर्व शिक्षक उपस्थित होते. अमित शिंदे , कृषी सहाय्यक यांनी प्रास्ताविक केले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →