ज्ञानमृत माध्यमिक विद्यालय, रामपूरवाडी, ता राहता जिल्हा -अहमदनगर येथे विद्यार्थ्यांना तृणधान्य (मिलेट) पिकाविषयी जागरुकता,आहारातील महत्व, तृणधान्य पिके इत्यादी विषयी तालुका कृषि अधिकारी राहता श्री आबासाहेब भोरे साहेब यांनी सविस्तर मार्गदर्शन केले जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अहमदनगर 04/08/2023 in Stories Tagged अहमदनगर - 0 Minutes शेअर करा...