जिल्हा कृषि महोत्सवात महिला आणि सरपंच परिषद

रशिवडे, तालुका राधानगरी येथील जिल्हा कृषि महोत्सवात जिल्ह्यातील सरपंच आणि महिला शेतकर्‍यांची परिषद झाली. त्यामध्ये पौष्टिक तृण धान्य वर्ष असल्याच्या पार्श्वभूमीवर तृण धान्यांची लागवड व उत्पादनाबाबत राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प, शेंडा पार्क येथील नाचणी पैदासकार डॉ. योगेश बन यांनी मार्गदर्शन केले. डॉ. प्रवीण मतीवडेकर यांनी पौष्टिक तृण धान्याचे आहारातील महत्व सांगितले.

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Learn More →