के के वाघ फूड टेक्नॉलॉजी कॉलेज नाशिक येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला यावेळी देवशेटे सर प्रिन्सिपल के के वाघ फूड टेक्नॉलॉजी कॉलेज नाशिक व त्याचबरोबर डायस वर उपस्थित,श्री परळीकर सर जॉइंट कमिशनर एफडीए महाराष्ट्र सरकार,श्री सानप सर असिस्टंट कमिशनर एफडीए महाराष्ट्र सरकार,डॉक्टर अपर्णा फरांदे मॅम सी इ ओ अश्वमेध लॅबोरेटरी नासिक,