आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त यवतमाळ जिल्हा कृषी महोत्सव 18 मार्च ते 22 मार्च 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवामध्ये अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय यवतमाळ मार्फत पौष्टिक तृणधान्यांपासून बनविण्यात आलेल्या विविध प्रोडक्ट्स चा स्टॉल लावण्यात आलेला आहे.