आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत मौजे गणेशनगर, माणिकपुंज तालुका-नांदगाव जिल्हा-नाशिक येथे उन्हाळी बाजरी पिकाची पाहणी करताना मंडळ कृषी अधिकारी, नांदगाव श्री. राजेंद्र दोडके, कृषी पर्यवेक्षक श्री. व्ही.डी.राठोड, कृषी सहाय्यक श्री अमोल थोरात यावेळी उपस्थित शेतकरी यांना मार्गदर्शन करण्यात आले.