योजनेविषयी उपस्थीत महिलांना DRP श्री समाधान पाटिल यानी मार्गदर्शन केले . कार्यक्रमास गट विकास अधिकारी, श्री भरत कासोदे व तालुका कृषि अधिकारी श्री दिपक साळुंखे यांनी उपस्थीत महिलांना शासकीय योजना विषयी सविस्तर चर्चा केली.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023