आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३निम्मित मौजे बावधन ता वाई जि सातारा येथे ज्वारीचे आहारातील महत्त्व ,जनजागृती व हुरडा पार्टीचे आयोजन

आंतर राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निम्मित मौजे बावधन ता वाई जि सातारा येथे हुरडा पार्टिचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमा करिता तालुका कृषि अधिकारी श्री प्रशांत शेंडे यांनी पौष्टिक तृण धान्याचे आहारतील महत्त्व तसेच आरोग्य विषयक फायदे याविषयी माहिती दिली सदर कार्यक्रमा करिता गावातील शेतकरी बांधव व कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सातारा

Learn More →