मौजे महालखेडा ता. चांदवड येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रमांतर्गत माननीय कृषी पर्यवेक्षक, बी के नाईकवाडे कृषी सहाय्यक एस ए काळे तसेच कृषी सहाय्यक राहुल जगताप यांनी प्राथमिक शाळेतील मुलांना पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन केले
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023