मा. कृषी मंत्री, महाराष्ट्र राज्य यांचा मौजे- पळशी ता. सिल्लोड येथील दौऱ्याच्या निमित्ताने कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी पौष्टिक तृणधाण्याची रांगोळी, भिंती पत्रके मार्फत जनजागृती केली. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद 24/02/2023 in Stories, Technical Tagged औरंगाबाद - 1 Minute शेअर करा...