शहादा येथील गाडगे बाबा आश्रमात महिलांचे पौष्टिक तृणधान्य कार्यशाळा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार 24/02/2023 in Stories Tagged नंदुरबार - 1 Minute तालुका कृषि अधिकारी श्री.किशोर हडपे यांनी गाडगे बाबा आश्रम शहादा येथे तालुकास्तरीय कार्यशाळेत माविम अंतर्गत माहिला बचत गटांना पाैष्टिक तृणधान्य व PMFME विषयी मार्गदर्शन केले. शेअर करा...