वैजापूर येथे आयोजित कृषी प्रदर्शनात ताकृअ वैजापूर यांनी उभारलेल्या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ स्टोल ला मा. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, औरंगाबाद यांनी भेट देऊन पाहणी व मार्गदर्शन केले. वेळी कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद 22/02/2023 in Stories, Technical Tagged औरंगाबाद - 0 Minutes शेअर करा...