आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त मौजे जांब येथे दिनांक २१.०२.२०२३ रोजी ज्वारी हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषि पर्यवेक्षक श्री गलांडे साहेब, कृषि सहाय्यक धनेधर मॅडम, शिंदे मॅडम, कृषी टिम व शेतकरी वर्ग उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023