मौजे- मोहरडा ता.कन्नड येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने कृषी सहाय्यक यांनी उपस्थित शेतकर्यांना पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पौष्टिक तृणधान्य शपथ घेण्यात आली जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद 21/02/2023 in Stories, Technical Tagged औरंगाबाद - 0 Minutes शेअर करा...