आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त मौजे सावंगी, ता. जिंतुर येथे शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले यावेळी, तज्ञानी ज्वारी विषयी माहिती दिली तसेच ज्वारी कापणी संदर्भात शेतकरींना येणाऱ्या समस्या व उपाय याबद्दल संवाद झाला.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023