आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष २०२३ अंतर्गत मौजे जॅकेपिंप्री ता. परंडा येथे दिनांक १७.०२.२०२३ रोजी हुरडा पार्टी चे आयोजन करण्यात आले होते. उपविभागीय कृषिअधिकारी, भूम -मा.श्री.शुक्राचार्य भोसले साहेब, तालुका कृषी अधिकारी परांडा- मा.श्री आबासाहेब रूपणवर साहेब ,मंडळ कृषी अधिकारी, जवळा श्री.कैलास देवकर साहेब , कृषी पर्यवेक्षक व कृषी सहायक पी के फरताडे ,गायकवाड एस एस तसेच गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थितहोते.