दिनांक 17/ 2/ 2023 ला मौजा कुऱ्हाडी इथे शेतकरी मेळावा व पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमात ए .पी .आगाव सर मंडळ कृषी अधिकारी गोरेगाव, डि .के .ठाकूर सर कृषी पर्यवेक्षक गोरेगाव. जी .इ. पटले सर तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा , यादव कृषी सहायक हिरापूर यांच्याद्वारे मार्गदर्शन करण्यात आले तसेच बचत गट यांच्या माध्यमाने तृणधान्याचे विविध पदार्थ तयार करून स्टालमध्ये ठेवण्यात आले