मौजे गुगळगाव ता. उमरगा येथे विद्यार्थ्यांच्या प्रभातफेरीतून पौष्टिक तृणधान्यचे महत्व केले विषद

ठिकाण- मौजे गुगळगाव ता.उमरगा
उपस्थित मान्यवरांचे नाव- श्री.भालेराव साहेब मंडळ कृषी अधिकारी उमरगा

दिनांक – 17/02/2023
कार्यक्रमाबद्दल थोडक्यात माहिती-

आज दिनांक 17/02/2023 रोजी मौजे गुगळगाव ता. उमरगा येथे * आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष निमित्त प्रचार-प्रसिध्दी कार्यक्रम* घेण्यात आला. यावेळी आहारात तृणधान्याचा समावेश व त्याचे आहारातील महत्त्व सांगितले.तसेच विद्यार्थांनची जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी गावचे सरपंच, उ पसरपंच,मंडळ कृषी अधिकारी श्री भालेराव साहेब जिल्हा परिषद शाळा व राष्ट्रमाता जिजामाता विद्यालय चे सर्व शिक्षक कृषि सहाय्यक श्री.के.ए.ढोकळे व शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →