मौजे- जंगली कोठा ता.सोयगाव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने शेतकऱ्यांना तसेच शालेय विद्यार्थी यांना कृषी सहाय्यक यांनी पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद 16/02/2023 in Stories, Technical Tagged औरंगाबाद - 1 Minute शेअर करा...