कृषी महोत्सव 2023 प्रदर्शनात जामखेड तालुक्यातील प्रसिद्ध ज्वारी विक्रीस ठेवण्यात आलेली होती या स्टॉलला माननीय विभागीय कृषी सहसंचालक रफिक नायकवडी साहेब यांनी भेट देऊन संबंधितांना पॅकिंग व इतर अनुषंगिक बाबी बाबत मार्गदर्शन केले

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अहमदनगर

Learn More →