मौजे बाकी येते लदड कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या हुरडा पार्टी कार्यक्रमात ज्वारीचे आहारातील महत्त्व विशद करण्यात आले तसेच या ठिकाणी माहिती फलक ही लावण्यात आला होता याप्रसंगी पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्री अशोक शेळके व इतर सहकारी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अहमदनगर

Learn More →