ठाणे

0 Minutes
Stories

दि .०३/०८/२०२३ जि. प. शाळा, नांदवळ येथे विद्यार्थ्यांना प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष व तृणधान्याचे आहारातील महत्व पटवून देताना तालुका कृषी अधिकारी – भिवंडी कृप श्री. सुरसे व कृस श्री. भालेराव.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

दि . ०३ / ०८ / २०२३ रोजी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 व महाराष्ट्र मिलेट मिशन अंतर्गत शालेय शिक्षण पोषण आहार व मिलेट चेक महत्व या विषयी जिल्हा परिषद शाळा,मौजे दहिवली ता. अंबरनाथ येथे उपस्थित राहून तृणधान्यांचे महत्व या विषयी मार्गदर्शन करताना श्रीम. प्राजक्ता आपटे, BTM उल्हासनगर.

...
सविस्तर वाचा...!
1 Minute
Stories

दिनांक ०४ ऑगस्ट २०२३ रोजी बदलापूर, तालुका अंबरनाथ येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना तृणधान्य (मिलेट) जागरूकता मोहीम, तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजने अंतर्गत (pmfme) कृषि प्रक्रिया जागृती पंधरवडा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास मंडळ कृषी अधिकारी अविनाश वडते साहेब, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल म्हसदे व महिला शेतकरी बचत गट उपस्थित होते.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

दि . ०४/०८/२०२३ रोजी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत विद्यार्थी पौष्टिक तृणधान्य जागृती कार्यक्रम २०२३…बाबत तालुका कृषी अधिकारी व मंडळ अधिकारी- उल्हासनगर यांच्या माध्यमातून प्रचार प्रसार माहिती जि.प.शाळा-ढोके दापिवली येथे संपन्न झाल्याची बित्तंबातमी अंबरनाथ जनमत वार्ता वृत्तपत्रांत प्रसिद्ध

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियान अंतर्गत मिलेट ऑफ द मंथ पौष्टिक तृनधान्य वर्ष निमित्त ढोके दापिवाली जिल्हा परिषद शाळा येथे PPT सह सादरीकरण करताना तालुका कृषी अधिकारी श्री बांबळे सर, म. कृ. अ. वडते साहेब कृस लोंढे मॅम उपस्थित सरपंच, उपसरपंच व विद्यार्थी वर्ग

...
सविस्तर वाचा...!
1 Minute
Stories

दि २९ /०७ /२०२३ रोजी महाराष्ट्र शासन कृषी विभाग व मराठमोळ मुलुंड यांच्या संयुक्त विद्यमानाने मुलुंड येते रानभाज्या व मिलेट महोत्सवाचे आयोजित केला होता . सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मा. श्री. रमेशजी शिर्के साहेब अध्यक्ष श्री. हेमंत मोरे साहेब , वि. कृ. स. सं. कोकण विभाग ठाणे मा. श्री अंकुश माने सर वि. अ. कृ. अ. श्री. बालाजी ताटे साहेब, नोडल अधिकारी श्री भीमाशंकर पाटील साहेब उपस्थितीत होते .

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

दि .०६ /०८/२०२३ डोंबिवली येथे आयोजित रानभाज्या व मिलेट महोत्सव महाराष्ट्र शासन कृषी विभाग व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रगती कालेज डोंबिवली येथे जिल्हास्तरीय रानभाजी व मिलेट महोस्त्वाचे आयोजन करण्यात आले .

...
सविस्तर वाचा...!
1 Minute
Stories

दि .०६ /०८/२०२३ डोंबिवली येथे आयोजित रानभाज्या व मिलेट महोत्सव महाराष्ट्र शासन कृषी विभाग व रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रगती कालेज डोंबिवली येथे जिल्हास्तरीय रानभाजी व मिलेट महोस्त्वाचे आयोजन करण्यात आले .

...
सविस्तर वाचा...!