अमरावती

2 Minutes
News Stories

प्रकल्प संचालक (आत्मा) अमरावती यांनी म्हणींच्या माध्यमातून तृणधान्य बाबत प्रचार प्रसिद्धी केली

विविध म्हणी कार्यालयामध्ये तसेच प्रशिक्षण हॉलमध्ये लावण्यात आल्या....
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

तृणधान्याचे महत्त्व पटविण्यासाठी कृषी विभागाने केली डबा पार्टी

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय अमरावती येथे आहारातील तृणधान्याचा महत्त्व या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तृणधान्याचे विविध पदार्थ तयार करून कार्यक्रम साजरा केला...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
News

तृणधान्य बाबत मार्गदर्शन कार्यक्रम

आत्मा अंजनगाव सुर्जी यांच्यावतीने तृणधान्य बाबत जनजागृती करण्यासाठी मौजे हंतोडा येथे एक दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...
सविस्तर वाचा...!
News -1 Minute

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य मार्गदर्शन कक्ष

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय अमरावती येथे तृणधान्य मार्गदर्शन कक्ष सुरु करण्यात आला....
सविस्तर वाचा...!