तालुका कृषि अधिकारी कार्यालय परंडा येथे आज दि. 09/03/2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टीक वर्ष च्या अनुषंगाने रांगोळी स्पर्धा व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात महिला तसेच अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते...
सविस्तर वाचा...!