May 16, 2023

0 Minutes
News

आज मौजे आरडे तालुका कर्जत येथे खरीप पूर्व नियोजन शेतकरी प्रशिक्षण तसेच पौष्टिक तृणधान्य प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रम संपन्न

आज मौजे आरडे तालुका कर्जत येथे खरीप पूर्व नियोजन शेतकरी प्रशिक्षण तसेच पौष्टिक तृणधान्य प्रचार व प्रसिद्धी कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमासाठी माननीय तालुका कृषी अधिकारी श्रीमती शितल शेवाळे मॅडम, मंडळ कृषी अधिकारी कशेळे...
सविस्तर वाचा...!