पौष्टिक तृण धान्य कार्यक्रम माहे फेब्रुवारी २०२३ मांजरे मंडळ कोरीट तालुका नंदुरबार येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत विद्यार्थी यांना पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम घेऊन तृणधन्याचे आहारातील महत्व कार्यक्रम आयोजित करून मार्गदर्शन कृषी विभागाचे कर्मचारी श्री करणसिंग गिरासे यांनी केले.. सदर कार्यक्रमास सरपंच श्री संजय राऊळ, शिक्षक श्री विशाल माळी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →